बावनकुळेंना झारखंड सरकार पाडायचं होतं..! Chandrashekhar Bawankule vs Jharkhand Police | Maharashtra

2021-09-13 2,408

राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंना झारखंड सरकार पाडायचं होतं.. असा दावा आम्ही करत नाहीयोत तर झारखंड पोलिसांनीच हा दावा केलाय. त्याचं झालं असं की हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंडमध्ये झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार आहे. हे सरकार पाडण्यासाठी आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचं उघड झालंय. आमदार खरेदीप्रकरणात भाजर नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव आलंय. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि हे उघडकीस कसं आलं.. हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..
aniketanchor
#lokmat #ChandrashekharBawankule #JharkhandPolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires